ग्रामीण भागामध्ये गहू काढणी यंत्राच्या साह्याने जोमात सुरू आहे. याच वर्षी ग्रामीण भागामध्ये गहू काढणी मशीन आल्यामुळे प्रत्येक शेतकरी मशिनच्या साह्याने गहू काढत आहे. सरासरी एक एकर गहू काढणी साठी ३ हजार ते ३५०० हजार रुपये प्रमाणे पैसे जात आहेत, परंतु अर्ध्या पाऊण तासा मध्ये गहू काढून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट व वेळ वाचत आहे .गहू काढणी मशीन आल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे पैसे जातात परंतु अर्ध्या पाऊण तासा मध्ये गहू काढून होतो व पुन्हा आपल्याला जिथे काढलेला देऊ ठेवायचा आहे तेथे मशीन जाऊन तो गहू कागदावरती पोचला जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा कष्ट व वेळ वाचतोय
(बातमीदार : सदाशिव पुकळे)